तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत सुरु करण्यात येणाऱ्या गोवर्धन गोशाळेचे भुमीपुजन सोहळा तिर्थक्षेञातील मंहत व नगराध्यक्षांच्या  शुभहस्ते  सोमवार दि.७ रोजी छञपती शिवाजी महाराज पुतळा पुजन करुन करण्यात आले .

 पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सक संस्था, महाराष्ट्र राज्य प्रोत्साहित  गोवर्धन गोशाळेचे  भूमिपूजन देविचे  महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत व्यंकटअरण्य महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत ईच्छागिरी महाराज आदींच्या उपस्थित झाले. यावेळी  नगरसेवक  सुनील पिंटू रोचकरी, संजय सोनवणे, सुधीर परमेश्वर, सचिन परमेश्वर, सर्वोत्तम जेवळीकर, राहुल भोसले, शहाजी भांजी, सुदर्शन वाघमारे, विनायक माळी,महेश चोपदार आदी मान्यवर उपस्थितीत होते.सदरील गोवर्धन गोशाळेत देशी भारतीय गायी सांभाळण्यात येणार असुन येथे जवळपास तीनशे गायींना सांभाळण्याचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 यावेळी  श्रीकांत तांबे,आकाश शिंदे,चेतन शिंदे,विकास सुरवसे,बालाजी पांचाळ,अभिषेक पवार, गोरक्षनाथ पवार,अनिल पवार,रोहित बागल,मेघराज बागल,गणेश भोसले,गोकुळ खडके,धान्यकुमार (बप्पा)मस्के,जगदीश पलंगे, प्रशांत डोलारे,सिद्धराम कारभारी,दिनेश कापसे,दिनेश पलंगे,दिनेश धनके,अभिषेक पवार,प्रवीण परमेश्वर, प्रतीक परमेश्वर, परीक्षित साळुंके,आदी धारकरी उपस्थित होते.

 
Top