उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संघर्ष योध्दे, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, संघटन कुशल, माजी उप-मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मद्दिनिमीत्त प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे आ. राणाजगजिसिंहजी पाटील  व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रतिमा पुजन करुन आदरांजली वाहीली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रदेश कार्यकारीनी सदस्य अँड. खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस अँड. नितीन भोसले, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. राजसिंह राजेनिंबाळकर,  ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय ‍शींगाडे, पांडूरंग लाटे, शहराध्यक्ष राहुल काकडे, श्री. लक्ष्मण माने, श्री.प्रमोद बचाटे, श्री.दाजी (अप्पा) पवार, श्री.सुनील पंगुडवाले, साहेबराव घुगे, आदेश कोळी, तसेच भाजपाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top