मुरूम / प्रतिनिधी

 सार्वभौम स्वराज्य स्थापन करणाऱ्या तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित श्री माधवराव पाटील महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस रविवारी (ता.६) रोजी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्रिवार अभिवादन करण्यात आले. 

यावेळी डॉ.नागोराव बोईनवाड, डॉ.महेश मोटे, डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.संध्या डांगे, डॉ.नागनाथ बनसोडे, डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.सुजित मटकरी, डॉ.सुशिल मठपती, डॉ.अविनाश मुळे, डॉ.रविंद्र गायकवाड, प्रा.प्रतापसिंग राजपूत, प्रा.अशोक बावगे, प्रा.राजकुमार रोहीकर, प्रा.सचिन राजमाने, दत्तु गडवे, राजानंद स्वामी, प्रभाकर महिंद्रकर, मशाक कागदी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top