उस्मानाबाद / प्रतिनिधी-

परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या मार्गदर्शनाखालीआर्ट ऑफ लिव्हिंग आणि आंतरराष्ट्रीय मानवी मूल्य संघटन ( आय ए एच व्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने व  टेमसेक फाउंडेशन सिंगापूर येथून आलेले 3 लेयर्सचे 

60, 000 मास्क 18 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आज दिनांक 07 जून रोजी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील यांना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते  मदत स्वरूपात सुपूर्द करण्यात आले सोबतच उस्मानाबादचे खासदार        यावेळी उपस्थित खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग व आंतरराष्ट्रीय मानवी मुल्य संघटन यांच्या कार्याबद्दल आभार मानले.

  याप्रसंगी उस्मानाबाद आर्ट ऑफ लिविंगचे नितीन भोसले,  डॉक्टर विकास गपाट, प्रशांत कुदाळ, सचिन मोकाशे,  प्रशांत संकपाळ, शशिकांत कदम,  शेखर आमले, अमर देशमुख,  रामचंद्र सोनटक्के,  पंढरीनाथ घोडके,  शिवगिरी सुधीर बिक्कड  अविनाश धरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top