तुळजापूर / प्रतिनिधी- 

जागतिक परिचारका दिनानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथील परिचारकांचा  आमदार   राणाजगजितसिंह पाटील  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, विनोद पिटु  गंगणे, डाँ. चंचला बोडके मँडम, पोलिस निरिक्षक राठौड़ , डाँ श्रीधर जाधव, मिनाताई सोमाजी, विशाल रोचकरी, विजय कंदले, बापूसाहेब कणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले उपस्थित होते.

 
Top