उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील बेंबळीत राजमाता अहिल्यादेवी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी  सरपंच  वंदना कांबळे,  ग्रामविकास अधिकारी श्री. करपे  ,माजी सरपंच श्री. सत्तार शेख,  ग्रामपंचायत सदस्य  राजाभाऊ नाळेगावकर, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष श्री. सलमान शेख, ग्रामपंचायत सदस्य श्री. जिंदाशा फकीर, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान,  श्री. गावडे गुरुजी, श्री. आकाश, अण्णासाहेब कसबे, मोहन  वाघूलकर  आदींची उपस्थिती होती.

 
Top