तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ  तुळजापूर येथील मंकावती  गल्ली भागातील सर्व रहिवाशांना युवा नेते विनोद  पिटू गंगणे यांच्या वतीने कोरोना  पार्श्वभूमीवर  एक हात मदतीचा उपक्रम  गुरुवार दि.२७ रोजी  अकरा वस्तु असलेले  जीवनावश्यक  साहीत्य किटचे वाटप करण्यात आले. याचे वितरण नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, नरेश  अमृतराव, संजय गब्बर सोंजी, राजाभाऊ मलबा यांच्या हस्ते करण्यात आले.

  या वेळी सुहास साळुंखे,प्रकाश मगर,शिवाजी बोधले,अभिजीत साळुंके, आमोल गायकवाड, विशाल सोंजी, प्रशांत गंगणे,गिरीश कुलकर्णी,गिरीश देवळाळकर, श्रीधर पाठकर, संजय खुरुद, दादासाहेब हिराळकर, आनंद बुरडे, बप्पा राऊत,आंबादास दादा शिंदे, अप्पा बोधले, बापू नागेश, सुमित शिंदे, दुर्गेश शिंदे, महेश क्षीरसागर, लखन छत्रे, खंडू छत्रे, वीरेंद्र कदम, स्वप्नील भोसले,सुरज नन्नू साठे,छनु गंगणे, सागर गंगणे, सज्जन शिंदे, मुन्ना शिंदे, पवन सूर्यवंशी, नाथा खुरुद, माणिकराव साळुंखे, प्रशांत छत्रे, ज्ञानेश्वर साळुंखे, बाळासाहेब व्यास, निलेश व्यास, मुन्ना काका साळुंखे, वल्लभ घाडगे, ऋषिकेश साळुंखे, निलेश इंगळे, विनोद छत्रे, अनंत छत्रे, निलेश नाईकवाडी,शेखर गंगणे,सत्यम साठे आदी उपस्थित होते. 

 
Top