उस्मानाबाद /  प्रतिनिधी-

अॅड. राजेश अंधारे (52) यांचे सोलापुर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. शेतकरी कुटूंबातुन आलेले ॲड. अंधारे यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर वकीली व्यवसात यश संपादीत केले होत.आपल्या बोलक्या स्वभावामुळे ॲड.अंधारे यांचा मिञ परिवार मोठ्या प्रमाणात जोडला होता.


 
Top