उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

12 मे 2021 रोजी केवळ कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीचे लसीकरण केंद्र  पुढील प्रमाणे असतील.

 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, कळंब, परांडा, ग्रामीण रुग्णालय लोहारा, वाशी, भूम, तेर, सास्तूर व मुरूम आणि चिंचोळी हॉस्पिटल उमरगा (उप. जि. रू. उमरगा अंतर्गत मोफत)

आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर आणि 45 वर्षावरील नागरिक यांच्यासाठी कोविशिल्ड लसीकरण केंद्र ठिकाणे ( सकाळी 9 ते दु.12 वेळेत दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य आणि दु. 12 नंतर पहिला व दुसरा दोन्ही डोस करिता) -

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खिरणी मळा आणि शाहू नगर उस्मानाबाद, पोलीस रुग्णालय उस्मानाबाद, सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि निवडक 19 आरोग्य उपकेंद्र


 
Top