उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहरातील भानू नगर येथील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक चांगदेव नारायण तनमोर (वय 88) यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.  त्यांच्या पश्चात तीन मुले, एक  मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.


 
Top