उस्मानाबाद / प्रतिनिधी  - 

 येथील पत्रा उद्योजक ,मनोज कलेक्शनचे मालक तथा ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते कांतीलाल सुरजमल कोचेटा (७२) यांचे मंगळवारी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले दोन मुली ,दोन भाऊ असा परिवार आहे.

 
Top