उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एसटी महामंडळातील माजी वहातुक नियंञक सुभाष मल्लाप्पा कोनाळे  (59) यांचे उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे निधन झाले.                     

 सुभाष कोनाळे यांना त्रास होत असल्यामुळे खासगी रूग्णालयात तीन दिवसापासून दाखील केले.होते त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे  त्यांच्यावर उपचार केले जात होते. उपचारादरम्यान त्यांचे शुक्रवार दि. २३ एप्रिलच्या पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, विवाहीत बहिणी, भाऊजय, पुतणे, मेव्हणे, भांचे असा परिवार आहे.

 
Top