तेर / प्रतिनिधी- 

तेर ग्रामपंचायत यांच्या वतीने दिव्यांगासाठी पाच टक्के फंडातून 20 दिव्यांगाना अन्नधान्य कीटचे वाटप जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी,उपसरपंच मज्जित मनियार,ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी आदींची उपस्थिती होती. 

 
Top