उस्मानाबाद / प्रतिनिधी-

252-पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकसाठी-2021 दि.17 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवास करण्यास परवनगी देण्यात आली आहे.शासन पत्र क्रमांक डीएमयू 2020/प्र.क्र.92/डीएम 1,दि.15 एप्रिल-2021 अन्वये,252-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या दि.17 एप्रिल-2021 रोजी पार पडणाऱ्या मतदानासाठी,मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या प्रयोजनार्थ प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे,असे उपसचिव व सहमुख्य निवडणुक अधिकारी अ.ना.वळवी यांनी कळविले आहे.


 
Top