परंडा / प्रतिनिधी-

 परंडा तालुक्यातील अनाळा येथील माजी ग्रा.प. सदस्या आशाबी अब्दूल शेख (६८ ) यांचे बुधवार दि.२८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दै. दिव्य मराठीचे पत्रकार साजीद शेख यांच्या त्या आई होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ् व्यक्त होत आहे.


 
Top