तेर / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून निळा झेंडा चौक व झोपडपट्टी भागात उभारण्यात आलेल्या आरओ प्लॅटचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी , उपसरपंच मजिद मणियार , ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , नारायण साळुंके उपस्थित होते . 


 
Top