तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील श्रीतुळजाभवानीचे पुजारी सुब्राव नरसिंगराव गंगणे (८१) यांचे बूधवार दि. ३१ रोजी पहाटे ४ वाजता वृध्दापकाळाने  निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पुतणे असा परिवार आहे. कै सुब्राव गंगणे हे श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे  यांचे चुलते होते.


 
Top