उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जागजी  (ता. उस्मानाबाद) येथील सौ. कस्तुरबाई व्यंकटराव पाटील ( 76 ) यांचे  बुधवारी दि. 31 मार्च रोजी रात्री वृध्दापकाळाने दुख:द निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, ३ मुली व नातवंडे असा परीवार आहे. 

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या त्या आजी होत्या व तेरणा कारखान्याचे संचालक माजी सरपंच व पं स सदस्य आप्पासाहेब पाटील व  स्वराज ट्रँक्टरचे मालक बालाजी उर्फ नानासाहेब पाटील जागजीकर यांच्या त्या आई होत्या. 

 
Top