उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयात दि.  14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे .   या दिवशी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील सर्व देशी ,  विदेशी  , एफएलबीआर-2 ,  परवानाकक्ष अनुज्ञाप्त्या दि.14 एप्रिल 2021 रोजी बेद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.


 
Top