परंडा/प्रतिनिधी : -

महावितरण शाखा शिराळा शाखेचे कनिष्ठ अभियंता कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीजचोरी व वीजबील वसुली धडक मोहीम राबवण्यात आली आहे.सदर मोहिमेमध्ये श सचिन बुरुंगे (कनिष्ठ अभियंता),अशोक विभुते (प्रधान तंत्रज्ञ),राजेंद्र वाघमारे(वरिष्ठ तंत्रज्ञ),डि.एस.अलाट,आय.बी.शेख(तंत्रज्ञ) तसेच मनिष वाघमोडे,समाधान शिंदे,ज्ञानेश्वर जाधव,कृष्णा मुळीक,यांनी परिश्रम घेतले.सचिन सोमनाथ बुरुंगे(कनिष्ठ अभियंता) यांनी सर्व शेतकरी बांधवांना आपल्या शेती पंपाचे वीजबील भरा व महावितरण कंपनीस सहकार्य करा असे आवाहन केले.

 
Top