तुळजापूर  / प्रतिनिधी : -

 येथील पार्वतीबाई शंकरराव शिंदे ( ९३) यांचे सोमवार दि २९रोजी राञी १०वा वृध्दापकाळाने दुखद निधन झाले .

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली , सुना, नातवंडे  असा परिवार आहे .त्यांच्यावर मंगळवार दि. ३० रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कै पार्वतीबाई शिंदे या माजी नगरसेवक रावसाहेब शिंदे व देविचे पुजारी अनिल शिंदे यांच्या मातोश्री होत्या

 
Top