तुळजापूर  / प्रतिनिधी : - 

 जिल्ह्याचे नेते आमदार मा श्री राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सक्तीची विज बिल वसूली करणाऱ्या महावसूली आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तुळजापुर शहर व तालुकाच्या वतीने विज महावितरण कार्यालय तुळजापुर येथे विजबिलाची होळी करून निषेध करण्यात आला. 

  यावेळी भाजपा नेते  नागेश नाईक, भाजपाइ सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण  नन्नवरे, शिवाजीराव बोधले, बाळासाहेब शामराज, किशोर गंगणे, आनंद कंदले, राम चोपदार, गिरीष कुलकर्णी, राहुल साठे, सागर पारडे, सचिन रसाळ, नानासाहेब डोंगरे, सुदर्शन पांढरे, व सहकारी उपस्थित होते.

 
Top