उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत असलेल्या माजी सैनिकांच्या विश्रामगृहात, अशासकीय सफाई कामगाराचे एक पद माजी सैनिक,अवलंबित आणि इतर नागरिक या संवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने रोजंदारी तत्वावर भरावयाचे आहे.

 इच्छुक आणि गरजुंनी दि.25 मार्च 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


 
Top