तुळजापूर / प्रतिनिधी : - 

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगीरे यांचा प्रमुख उपस्थितीत सागर काळे, विष्णू ढोरे, अभिजीत रोटे, अजित तुळशे, संजय बिराजदार, अनिकेत वाघमारे, रोहन ढोरे, नेहल तांबोळी, अदित्य जाधव, अकाश क्षिरसागर, यश क्षिरसागर, तुशार गायकवाड, जावेद शेख आदी युवकांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला. यावेळी मनसेचे विधानसभा अध्यक्ष मयुर गाढवे, गणेश पाटील, राहुल गायकवाड, अखिलेश पुराणीक आदी मनसैनिक उपस्थित होते.

 
Top