शिराढोण / प्रतिनिधी

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेवरून भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिराढोण महावितरण कार्यालयासमोर विज बिलांची होळी करण्यात आली .

शिराढोण- कोरोणा मुळे  आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या जनतेला ठाकरे सरकारने   कुठलीही मदत न करता या अभुतपूर्व परिस्थीती मध्ये सध्या सक्तीने शेतकऱ्यांकडुन वीज बिल वसुल केले जात असल्यामुळे सरकारच्या महावसुली निषेधार्थ व ही वसुली तात्काळ थांबवावी यासाठी शिराढोण  येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर विज बील होळी आंदोलन दि .३० मार्च रोजी  करण्यात आले .

यावेळी  किरण पाटील,मतिन पटेल,आमोल माकोडे, राजाभाहु गुरव, शिवराज पौळ आशोक महाजण, सुरेश महाजण,लक्ष्मण देशमुख, जायफळ श्रीकीशण जाधवर ताडगाव, बद्री धप्पाधुळे   येथील भाजपाचे  भजपाचे कार्यकर्ते , पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 

 
Top