तुळजापूर / प्रतिनिधी-

 युवासेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा आ. कैलास पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली  काक्रंबा , व्होनाळा बारूळ या गावामध्ये तालुकाध्यक्ष प्रतिक रोचकरीयांनी शैक्षणिक साहित्य,  पाचशे   वह्यांचे वाटप  केले . 

यावेळी अजिंक्य खंदारे, उमेश खांडेकर,चेतन बंडगर,आण्णा माने,वैजिनाथ भालेकर, अंकुश नवगिरे, विश्वजीत वट्टे, वैभव पाटिल, आकाश पाटिल, शिवलिंह कोरे, सत्यवान कोरे, ओंकार भुजबळ, किशोर पाटील, श्रीधर जाधव, रामचंद्र म्हांकराजसह शिवसैनिक उपस्थितीत होते .

 
Top