तेर / प्रतिनिधी : -

आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या सुचनेनुसार तेर मध्ये सुरु असलेली विज कनेक्शन तोडणी मोहीम त्वरित थाबवावी .यासाठी मागणीसाठी तेर येथील महावितरण कंपनी च्या उपविभागीय कार्यालयासमोर विजबिलाची होळी करण्यात आली.व  राज्य सरकारचा निषेध करुन उपविभागिय अभियंता बी. व्ही. चाटे यांना निवेदन  देण्यात आले.

यावेळी जुनेद   मोमिन ,तेरचे उपसरपंच मज्जित मनियार,,भास्कर माळी  ,आरशाद मुलानी,युसुफ काझी,शहाबाज मुलानी,आफ्रितप काझी,नजीब शेख,पांडुरंग भक्ते,अनिल टेळे, केशव वाघमारे, बालाजी पांढरे आदी  उपस्थित होते.

 
Top