उस्मानाबाद / प्रतिनिधी:

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या 108 वी जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी या कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चारुशीला देशमुख, महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मैंदपवाड, महसुल कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष श्रीमती शितल माजलगावकर, रवि मोहिते, श्री.तांदळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top