उस्मानाबाद / प्रतिनिधी:

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी  उस्मानाबाद येथे जिल्हा शासकीय रुग्नालय येथे कोवीडची लस घेतली यावेळी बसवराज पाटील यांनी ही लस पूर्णपणे सुरक्षीत असून सर्व जनतेने मार्गदर्शक नियमावलीनुसार ती घेवून स्वताला व आपल्या कुटुंबाला सुरक्षीत ठेवावे असे आवाहन त्यांनी जिल्हावाशीयांना केले  केले.

यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी. के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ वडगावे, शहराध्यक्ष अग्णिवेश शिंदे,प्रळांत पाटील,जावेद काझी, आप्पासाहेब हळ्ळे, प्रमोद आबा कुलकर्णी आदी उपस्थित होते

 
Top