तुळजापूर / प्रतिनिधी

तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मीना सोमाजी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, जगदीश कुलकर्णी, संजय खुरुद, कुमार नाईकवाडी, सचिन ताकमोघे, अजित चंदनशिवे, अनिल आगलावे, ज्ञानेश्वर गवळी, सिद्दिक पटेल, अमीर शेख आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खुरुद यांनी तर आभार प्रदीप अमृतराव यांनी मानले.

 
Top