उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कै पवनराजे उर्फ भुपालसिंह संताजीराव राजेनिंबाळकर यांच्या जयंती निमित्त यांच्या राजकीय जीवन प्रवासा निमित्त “जनतेचे राजे पवनराजे”या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील  ,आमदार कैलास पाटील,  राजा माने  ,श्रीमती पोर्णिमा गादिया  , नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर  ,  पांडुरंग कुभार   गणेश तुकाराम शिंदे यांच्यासह नगरसेवक,जिप सदस्य तथा पंस सदस्य व राजे साहेबांचे जुने सहकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


 
Top