उस्मानाबाद/ प्रतिनिधी

माझं गाव सुंदर गाव अभियान यशस्वी करा असे आवाहन ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी यांनी केले.  माझं गाव सुंदर गाव अभियान तेर येथे राबविण्यात येत असून त्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत प्रशांत नाईकवाडी बोलत होते.

यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.बळवंतराव,तेरणा विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर राऊत, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक गोरोबा पाडूळे, जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक जे.एम.पडवळ, जिल्हा परिषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक तय्यबअली शहा, जिल्हा परिषद पेठ शाळेचे मुख्याध्यापक व्ही.आर.खडके, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनिषा पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती, सेविका,आशा स्वंयमसेविका उपस्थित होत्या.


 
Top