तुळजापूर / प्रतिनिधी

तालुक्यातील काक्रंबा  येथील शिक्षण महर्षी कै. ञिवेणीबाई मोरे उच्च माध्यमिक  विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष   मुरलीधर जगनाथ मोरे (८१) यांचे शुक्रवार  दि १२ रोजी  निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली, एक बहीण, एक भाऊ आसा परीवार आहे .संपुर्ण काक्रंबा गावातील सर्व बाझारपेठ स्वंयर्स्फीतीने बंद ठेऊन गावातील व्यापारी बांधवानी श्रध्दांजली वाहीली. 

 

 
Top