तेर / प्रतिनिधी

 राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पार्टी च्या उस्मानाबाद तालुका सचिवपदी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सागर गाढवे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी ही निवड केली आहे.


 
Top