तुळजापूर / प्रतिनिधी- 

 श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी तथा  रणसम्राट तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अजित बापुराव करडे(पाटील)  (४८)  रा.खडकाळ गल्ली तुळजापुर यांचे अल्पशा आजाराने दि.१२ शुक्रवार रोजी सायंकाळी ९.३० वाजता   निधन झाले.त्यांच्या पच्छात पत्नी, २ मुले , २ भाऊ असा परिवार आहे. शनिवार दि. १३  रोजी सकाळी ११ वाजता येथील आपसिंगा रोडवरील मोतीझरा स्मशान भुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.


 
Top