उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंती निमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

 यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील सर्वश्री. नंदू पवार,सिध्देश्वर कोंपले,अनिल वाघमारे, श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.


 
Top