ताज्या घडामोडी


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बबन सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी विकास पॅनल चे  जगन्नाथ नवनाथ जोगदंड यांची सरपंच पदी तर दत्तात्रय शिवाजी माळी यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करनू सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व कार्यकर्ते  व सर्व ग्रामपंचायत सदस्य  मीना धनंजय वरपे, रहिबाई शिवाजी माळी,सारिका रमेश माने,राणी संतोष धायगुडे  व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 
Top