उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाआवास  अभियानाअंतर्गत पंचायत समिती उस्मानाबाद येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल कसे असावे याबाबत पंचायत समितीच्या पार्कींग शेडच्या पश्चिम बाजुला 500 चौ.फुट जागेत डेमो हाऊसची आखनी करुन भूमिपूजन पंचायत समिती सभापती श्रीमती हेमा महेश चांदणे,गट विकास अधिकारी श्रीमती समृध्दी दिवाणे,पंचायत समिती सदस्य शाम(भैया) जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती मधील कर्मचारी उपस्थित होते.

 
Top