उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कळंब तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी निवडी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते   जीवनराव गोरे, माजी सभापती भास्कर राव खोसे कळंब  तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, जिल्हा उपाध्यक्ष हबीब खान पठाण, सोमनाथ  बोंदर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनरावजी गोरे  यांच्या हस्ते करण्यात आल्या.

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी श्री.पद्माकर बाळासाहेब पाटील , कळंब तालुका कार्याध्यक्ष श्री.औदुंबर धोंगडे , कळंब तालुका कार्याध्यक्ष श्री.उमेश लालासाहेब मडके पाटील ,कळंब तालुका उपाध्यक्ष श्री.याहियाखँा शेरखँा पठाण,कळंब तालुका उपाध्यक्ष  श्री.चांगदेव सुभाष कुठे, कळंब तालुका सचिव समाधान वैजनाथ बाराते , कळंब शहराध्यक्ष पदी  रंजीत दिनकरराव खोसे यावेळी विजय गायकवाड मंजूर डांगे उस्मानाबाद न प चे गटनेते गणेश  खोचरे, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, नगरसेवक प्रदीप  घोणे, अमोल सुरवसे, लतिफ   पटेल युवक शहराध्यक्ष सनी  पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top