तुळजापूर / प्रतिनिधी

तालुक्यातील कुन्सावळी येथील प्रवीण मोहन बाबरे यांनी एमबीबीएस पदवी पूर्ण केली असून एमआयटी विद्यापीठाच्या वतीने त्यांना प्रमुख अतिथी डॉ. विठ्ठल लहाने यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात चे प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांचे ते चिरंजीव असून त्यांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण सुयश गुरुकुल सोलापूर येथे झाले आहे. पदवी संपादन केल्याबद्दल बाबरे यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आलुरे गुरुजी, उल्हासदादा बोरगावकर, संभाजीराव बाभळगावकर, बाबुराव चव्हाण, संचालक रामचंद्र आलुरे आदींनी कौतुक केले आहे.

चव्हाण, संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आलुरे गुरुजी, उल्हासदादा बोरगावकर, संभाजीराव बाभळगावकर, बाबुराव चव्हाण, संचालक रामचंद्र आलुरे आदींनी कौतुक केले आहे.

 
Top