तेर / प्रतिनिधी

 अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र सर्कल टेक्नीशन कमिटी सदस्य पदी काॅ.महेश वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या  नाशिक येथे पार पडलेल्या 39 व्या दवार्षिक अधिवेशनात अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग 3  उस्मानाबादचे  सचिव  कॉम्रेड महेश वाघमोडे (रा. गोवर्धनवाडी ता.उस्मानाबाद )यांची महाराष्ट्र  सर्कल टेक्नीकल कमिटी सदस्य पदी बिनविरोध निवड झाली.


 
Top