उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या उस्मानाबाद शहराध्यक्षपदी डॉक्टर रमेश बनसोडे तर शहर कार्याध्यक्षपदी प्रा. नारायण तुरूप, आणि तालुका अध्यक्षपदी ॲ. राजू कसबे, तालुका कार्याध्यक्ष विजय जगताप यांची निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.प्रारंभी उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी भवन मध्ये आयोजित बैठकीत  ” माता रमाई “यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले..

 यावेळी प्रताप सिंह पाटील, प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव,युवा नेते मृत्युंजय बनसोडे,   रॉबिन बगाडे, चंद्रकांत डावरे , किरण मस्के , जगदीश पाटील,मच्छिंद्र शिरसागर ,गणेश साठे ,घनश्याम शिंदे ,अक्षय जाधव, सौ सुनंदा भोसले ,सौ सुरेखा जाधव, सौ ज्योती माळाळे, सौ रेखा जगताप, सौ सोनाली माने ,अजय बनसोडे, पुष्पकांत माळाळे ,सुमित रणदिवे ,साहेबराव अहिरे ,भाऊराव ओव्हाळ, संग्राम बनसोडे, एस के इनामदार,आदी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top