तुळजापूर / प्रतिनिधी - 

रोटरी  क्लब तर्फ  घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले  रक्तदानकर्त्याना   1 वर्षाचा विमा देण्यात आला, अशी माहिती तुळजापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षा अॅड. स्वाती नळेगावकर यांनी  दिली.

 या प्रसंगी रोटरी मेंबर्स, रो. राव, जॉइंट सेक्रेटरी रो. गिड्डे  रो. निर्मला जाधव,रो.राऊत,रो.कुलकर्णी,रो भरत जाधव, रो. रोचकरी,रो.शेळके रो. जाधव,रो.गुंड, रोटरी परिवारातील मोहिनी जाधव, रूपाली गुंड, संगीता गिद्दे तर  ॲड.अंजली साबळे , मीना सोमाजी, महेंद्र कावरे, रमेश साखरे व इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.


 
Top