तेर / प्रतिनिधी - 

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड व जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी तेर येथे भेट देऊन नविन गाळे बांधकाम जागेची पाहणी, भक्त निवास येथील शौचालय दुरुस्ती संदर्भात व तेरणा नदीच्या तीरावर बांधावयाच्या घाट संदर्भात पाहणी केली.

 यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,कार्यकारी अभियंता नितीन भोसले,मंडल अधिकारी अनिल तिर्थकर, तलाठी श्रीधर माळी, सरपंच नवनाथ नाईकवाडी,ह.भ.प.दिपक खरात,मज्जित मनियार, साहेबराव सौदागर आदी उपस्थित होते.


 
Top