तुळजापूर / प्रतिनिधी - 

 शहरातील भिमनगर येथील युवक तसेच लहान मुले मोबाईल गेम पासून तसेच इतर व्यसनापासून अलीप्त राहून कसरतीच्या खेळाकडे वळावे या हेतूने शहरातील युवक सागर कदम यांच्या वतीने आदीशक्ती क्रिकेट क्लब या टिमला क्रिकेट साहित्य  टि- शर्ट,बॅट, बॉल, स्टंप भेट देण्यात आले. 

यावेळी टिम मधील सभासद राज कदम, शुभम कदम, अक्षय कदम, प्रितम सोनवणे,अजय कांबळे, आदित्य कदम, मयूर कदम, चेतन कदम, हर्षदिप सोनवणे आदी उपस्थित होते. 


 
Top