परंडा / प्रतिनिधी -
पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे गुरुवार दि.११ रेजी प्रतिमेचे पूजन करून अभिवांदन करण्यात आले.
यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ॲड. अभय देशमुख, ॲड. संदिप शेळके, समिर पठाण, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, सुदाम कापसे, नुरजहाँ शेख, ॲड. तानाजी गरड, रसूल पालकर आदी उपस्थित होते.