तेर / प्रतिनिधी

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त तेर ता. उस्मानाबाद येथील  महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि ४ फेब्रुवारी  रोजी कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला . प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.   

तेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय विश्वकर्मा , लक्ष्मीकांत मुंडे  , प्रिया सुर्यवंशी , १०८   रूग्ण वाहिकेचे चालक सुनील सगर , संजय खुने  , वैष्णवी धांडे  , सुषमा पस्तापुरे ,व्ही.जी.लोहार ,  आशा  सुपरवायझर शितल जाधव , एस.डी.डोलारे , आशा स्वंयसेविका राणी शिराळ , कविता आंधळे , दैवशाला भोरे ,  मिरा गाढवे , रेखा पांगरकर , रेश्मा नान्नजकर , सुषमा सरवदे , पोर्णिमा झाडे , स्वाती पवार  , लतिफा कोरबू  आदि कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी पुराणवस्तू संग्रहालये सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे , रियाज कबीर , राहूल भोरे , नेताजी बगाडे , आदि उपस्थित होते .यावेळी कर्मवीर सप्ताह यशस्वी करण्यासाठी  मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , एम. एन. भंडारे  , डी .डी .राऊत  , आर एम  देवकते , जे.बी.बोराडे  , एम एन शितोळे , ए .एन. रणदिवे  , एस. यू. गोडगे ,  ए .डी .राठोड , हरी खोटे ,  ए. बी.नितळीकर , एस .डी .घाडगे , महंमद बागवान , सतिश भालेराव , एस.एस.सामते , एस .आर .पाटील , सुर्यकांत खटिंग , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले  . 

 
Top