उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कळंब येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ रामकृष्ण लोंढे यांनी शनिवार दि 19 डिसेंबर रोजी  उस्मानाबाद येथे नगराध्यक्ष श्री मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आय एम ए च्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.तब्बल ३९ वर्षांनी मराठवाड्यास आय एम ए चा सर्वोच्च बहुमान मिळाला असून त्याबद्दल कळंब शहर व कळंब शाखा गौरवास पात्र ठरत आहेत. 

डॉ रामकृष्ण लोंढे यांनी आय एम ए च्या विविध पदांवर काम केलेले असुन त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची प्रदेशाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली हे विशेष. त्यांच्या निवडी बधल कळंब शाखाध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड, सचिव डॉ सत्यप्रेम वारे, डॉ शिल्पा ढेंगळे, डॉ माणिकराव डिकले, डॉ लक्ष्मण जाधवर, डॉ नितिश गावडे, डॉ अरुणा गावडे, डॉ शोभा पाटील, रोटरी अध्यक्ष डॉ गिरीश कुलकर्णी, सचिव डॉ सचिन पवार, संजय घुले, अॅड दत्ता पवार, सुशील तिर्थकर, सुरेश टेकाळे, नगराध्यक्ष सुवर्णा मुंढे, प्राचार्य सुनील पवार सर, श्रीधर भवर, बाळकृष्ण भवर, वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे, श्री कैलास पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील, आरोग्य उप संचालक डॉ एकनाथ माले, पत्रकार बंधु सतिश टोणगे, विलास मुळीक, पालकर सर, उन्मेष पाटील, माधवसिंह रजपुत, शितल घोंगडे, बालाजी सुरवसे, दिलीप गंभीरे, सुभाष घोडके, ई नी अभिस्टचिंतन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 
Top