उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

उस्मानाबाद शहरात संताचे संत श्री शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या आज जयंती निमित्त बहुजन योध्दा सामाजिक संघटना व राष्टीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज पुष्पहार अर्पन करून पुजन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष धनंजय नाना शिंगाडे,चर्मकार महासंघाचे प्रदेश युवकचे अध्यक्ष नितीन बप्पा शेरखाने, जयंती अध्यक्ष-आबासाहेब खोत,उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,चर्मकार महासंघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अँड गणपती कांबळे,विष्णु इंगळे,मुकेश नायगावर,मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे,चर्मकार महासंघाचे जिल्हा सचिव बबन वाघमारे,राज्य कार्यकारणी सदस्य जी डी वाघमारे,नितीन सलगरे,कुणाल निंबाळकर,सतिश कदम,संजोग पवार, मचिंद्र काबंळे आदिंच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. 

 
Top