तेर / प्रतिनिधी
दिनेश आवारे यांची महाराष्ट्र इंटक सहसचिव पदी निवड झाल्यामुळे विद्युत मंडळच्या तेर उपविभागच्या वतीने बी. व्ही. चाटे,उपकार्यकारी अभियंता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्ञानेश्वर सुतार,के.जी. गोमारे ,पी.जी. देवकाते , किशोर काळे, सुदेश माळाले यांची उपस्थिती होती.